A Leather Cricket Ball On Bat.
फलटण दि. १६ : कुस्ती, खो-खो, कबड्डी वगैरे अनेक देशी खेळांची परंपरा व त्यामधील कौशल्य जपत फलटणकरांनी या क्षेत्रात आपली वेगळी परंपरा निर्माण केली असताना आता विदेशी खेळातही प्राविण्य मिळवून पुढे जाण्याचा निर्धार करीत फलटण येथे फलटण तालुका क्रिकेट असोसिएशनची स्थापना करुन या क्षेत्रात गुणवंत खेळाडू घडविण्याचा निर्धार फलटणकरांनी केला आहे.
