पाटण प्रतिनिधी-सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील व तहसीलदार पाटण यांच्या उपस्थितीत तळमावले ता. पाटण येथे वारसा फेरफार व सातबाराचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील व तहसीलदार पाटण यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन गुढे येथे पीकपाहणी कामकाज पार पाडले.
या ठिकाणी ठिकाणी भूकंपग्रस्त दाखले, जात पडताळणी, रहिवासी दाखले तसेच वारस दाखले, फार्मर आयडीचे वाटप करण्यात आले.